ताज्या घडामोडी

डॉ ढगे यांच्या कारचा अपघात,डॉ.ढगे सुखरूप

Spread the love

अशोकराव ढगे: कृषी शास्त्रज्ञ डॉ अशोकराव ढगे सुदैवाने सुखरूप आहेत.नेवासा तालुक्यातीलप्रवरा संगम येथे सकाळी दहा वाजता जालना पुणे गाडीने डॉक्टर ढगे किया सोने ट कारला डिव्हायडर जवळ जोरदार धडक दिलीगाडीचे नुकसान झाले तथापि डॉक्टर ढगे यांना काही दुखापत झाली नाही डॉ ढगे यांचा प्रवरा संगम स्टैंड वर अपघात झाल्याचे समजता चनागरिकांनी खूप गर्दी केली होती नेवासे तालुक्याला डॉक्टर हे एकलाभलेले ग्रेट व्यक्तिमत्व असून त्यांनी नेवासा तालुक्यात 40 ते 42 गावात शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाबाबत अनमोल मार्गदर्शन केले आहे डॉक्टर ढगे सुखरूपअसल्याचे समजता च अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!