ताज्या घडामोडी

जाकराईवाडी गाव हे एकाद्या नॅशनल बँक कार्य क्षेत्रात समाविष्ट करा

Spread the love

सांगली जिल्हा उप अधीकारी यांना जाकराईवाडी गाव हे कोण त्याही नॅशनल बॅकेला कार्य क्षेत्रात समावेश नाही तर हे गाव चिकुडेंं. येलूर. कामेरी या पैकी कोनत्याही एका गावातील बॅकेला कार्य क्षेत्रात समाविष्ट करून घ्यावे यासाठी सांगली जिल्हा कार्यालयात. रयत क्रांती संघटना सांगली जिल्हा युवा उपाध्यक्ष  राजेंद्र पाटील रयत क्रांती संघटना जाकराईवाडी अध्यक्ष संतोष गायकवाड. माजी सरपंच पंढरीनाथ गायकवाड. सुरेश गायकवाड. राजेंद्र गायकवाड. प्रकाश गायकवाड. मोहन गायकवाड. चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!