आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

मावळ तालुक्यातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बैठक संपन्न…

मावळ लोकसभेचे  खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी जिल्हाधिकारी. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विवीध विषयावर तोडगा काढण्यासाठी पुणे येथे बैठक झाली....

Spread the love

मावळ तालुक्यातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बैठक संपन्न… 

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ९ डिसेंबर.

मावळ तालुक्यातील;  वनविभागातील जाणारे रस्ते करणे.एकविरा मंदीर परीसर विकास व पार्किंग प्रश्न तसेच कार्ला फाटा उड्डान पुल.टाटा पावर धरण क्षेत्रातील गावांच्या स्मशान भूमि व अंदर मावळ वडेश्वर येथे पशु वैद्यकीय दवाखाना व आरोग्य उपकेंद्र टाटा पॉवर च्या जागेत करणे, हे प्रश्न मार्गी लावण्या बाबत रिंग रोड प्रश्ना बाबत.

शेतकऱ्यांच्या समस्या व मोबल्या बाबत मावळ मधील गायरान वरील बांधकाम बाबत दिलासा देणे, या विविध प्रश्नां बाबत मावळ लोकसभेचे  खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी जिल्हाधिकारी. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बैठक घेतली, पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अंकित गोयल,जिल्हा वनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील,प्रांतअधिकारी , संदेश शिर्के, तहसिलदार  मधूसुदन बर्गे, गट विकास अधिकारी मावळ. सुधीर भागवत पुणे जिल्हा परिषद प्रतिनिधी  बी,बी दरवडे ,p w d चे  धनराज पाटील उपअभियंता जि. पुणे,किरण इंदलकर जिल्हा नियोजन अधिकारी, प्रवीण साळुंके उप जिल्हाधिकारी भूसंपादन,. ओ बी पाटील कार्यकारी अभियंता Msrdc, आर वाय पाटील ,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, . धनंजय जाधव तहसीलदार गृहशाखा व पक्ष प्रतिनिधी व समाजसेवक सरपंच ग्रामसेवक व इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या वेळी वडेश्वर ग्रामपंचायत च्या वतीने जिल्हा अधिकारी यांना गायरान वरील अतिक्रमण बांधकामे नियमित करावीत या बाबत निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!