ताज्या घडामोडी

थोर समाजसुधारक… परमपूज्य… *भारतरत्न डॉ.भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती…!!!

Spread the love

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाच्या विकासात प्रचंड मोठे योगदान दिले आहे.
सामाजिक,राजकीय,आर्थिक, पत्रकारिता,साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे प्रचंड मोठे योगदान आहे.भगवान गौतम बुद्धांच्या विचारावर श्रद्धा आणि निष्ठा ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले.डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांच्या तेजस्वी आणि प्रेरणादायी कार्याचा आदर्श घेवून आपण सर्वांनी आप-आपल्या क्षेत्रात काम केले पाहिजे.परमपूज्य,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम…!!!*
—- चंद्रशेखर प्रकाशराव तांदळे
(M.A.,M.Ed.,M.J.,D.S.M.)
लोकराज्य विद्या फौंडेशन,उरुण- इस्लामपूर.
*”आपला चंदू,सबका बंधू”*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!