आपला जिल्हानिधनवार्ता

नांगरगाव येथील रहिवासी व समर्थ मोटर्स – होंडाचे मालक कै. शशीकांत गायकवाड यांचे सोमवार दिनांक ८/५/२०२३ रोजी पहाटे ६.१५ वा.दु:खद निधन..

अंत्यविधी आज दुपारी ३.०० वा वलवन येथे होईल.

Spread the love

नांगरगाव येथील रहिवासी व समर्थ मोटर्स – होंडाचे मालक कै. शशीकांत गायकवाड यांचे सोमवार दिनांक ८/५/२०२३ रोजी पहाटे ६.१५ वा.दु:खद निधन.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ८ मे.

नांगरगाव येथील रहिवासी व समर्थ मोटार्स – होंडाचे मालक कै. शशीकांत गायकवाड यांचे सोमवार दिनांक ८/५/२०२३ रोजी पहाटे ६.१५ वा. निधन झाले. मागील रविवारी काही काम करत असताना झालेले अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचेवर पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अतिशय प्रतिकूल परिस्थतीत अत्यंत कष्टातून व सचोटीने त्यांनी यश संपादन केले होते. अतिशय मनमिळाऊ दिलदार व प्रामाणिक व्यावसायीक अशी त्यांची ओळख होती. मोठा मित्रपरीवार व ग्राहकवर्ग त्यांचा चाहता होता. लोणावळा नगरपरिषदेचे माजी कर विभाग प्रमुख सुरेश गायकवाड व लोणावळा सहकारी बॅंकेचे संचालक सुनिल गायकवाड यांचे ते लहान बंधू. अंत्यविधी आज दुपारी ३.०० वा वलवन येथे होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!