आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

भव्य डान्स स्पर्धा. झाडे लावा झाडे जगवा” डान्स थिम ठेवण्यात आली होती.

बहुजन समाज पार्टी सांस्कृतिक विभाग पुणे सारथी फाउंडेशन, सोल डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने भव्य डान्स स्पर्धा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती..

Spread the love

भव्य डान्स स्पर्धा. झाडे लावा झाडे जगवा” डान्स थिम ठेवण्यात आली होती.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ८ जानेवारी.

बहुजन समाज पार्टी सांस्कृतिक विभाग पुणे सारथी फाउंडेशन, सोल डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने भव्य डान्स स्पर्धा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचे उद्घाटन बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ हुलगेश चलवादी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध शाळेने सहभाग घेतला होता. “झाडे लावा झाडे जगवा” डान्स थिम ठेवण्यात आली होती. प्रथम पारितोषिक संस्कृती बालाजी उंड्रे ७७७७/- सन्मान चिन्ह प्रमाण पत्र द्वितीय पारितोषिक श्रेया सोलंकी व अरुण कांबळे, ५५५५/- सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र तृतीय पारितोषिक सक्सेस स्कुल, ३३३३/- सन्मान चिन्ह प्रमाण पत्र देण्यात आले. सर्वच सहभागी डान्स स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

स्पर्धा जजेस म्हणून आकाश  व सुरज  यांनी काम पाहिले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुदीप जी गायकवाड, बसपा प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे सचिव शीतल गायकवाड, आयपीएस अधिकारी विठ्ठल जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड, उपाध्यक्ष महंमद शफी पुणे जिल्हा अध्यक्षा निधी वैद्य, पुणे शहर अध्यक्षा. सुरेखा कांबळे, पुणे शहर प्रभारी अरुण गायकवाड, बसपा पुणे शहर उपाध्यक्ष तन्वीर सय्यद,वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष संदीप कांबळे, नितेश गायसमुद्रे प्रिती गायकवाड, शिल्पा माने, माया जाधव, सुषमा गायकवाड रवि अग्रवाल किशोर चौरे, अमन स्वामी, निता गागडे, रिहाना सरवान, अदिवा इंद्रेकर, रुपेश गायकवाड, संतोष शिंदे, वसीम खान, तौफिक पटेल, राजे खान पटेल, दिक्षा सनी गाडे,तेजल मुनेश्वर, किर्ती धमाल, तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर अध्यक्ष सांस्कृतिक विभाग, सनी गाडे व बसपा पुणे शहर प्रभारी राजेश इंद्रेकर यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!