आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप यांचा  दशक्रिया विधी…

दशक्रिया विधी गुरुवार, दि. १२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८:०० वाजता दशक्रिया घाट, पिंपळे गुरव पवना नदीकाठी, पिंपरी चिंचवड येथे होणार आहे.

Spread the love

दशक्रिया विधी ….

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, ११ जानेवारी.

चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप यांचा  दशक्रिया विधी गुरुवार, दि. १२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८:०० वाजता दशक्रिया घाट, पिंपळे गुरव पवना नदीकाठी, पिंपरी चिंचवड येथे होणार आहे.

. प्रवचन सेवा:- सद्गुरू श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर. सहअध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर तथा अध्यक्ष श्रीनाथ संस्थान.

शोकाकुल : समस्त जगताप परिवार.पिंपळे गुरव.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!