ताज्या घडामोडी

कै. गंगाबाई पाटील यांची पहिली पुण्यतिथी साजरी     

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. ४ (प्रतिनिधी)

कै. गंगाबाई माधवराव पाटील यांची १ वी पुण्यतिथी शुक्रवारी (ता. ४) रोजी श्री माधवराव पाटील महाविद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी कै. गंगाबाई पाटील यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले. यावेळी डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. विनायक रासुरे, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. अरविंद बिराजदार, डॉ. किरण राजपूत, डॉ. राम बजगिरे, प्रा. कल्याणी टोपगे, आर. सी. दलाल, काकासाहेब पाटील, प्रा. गोपाळ कुलकर्णी आदींनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!