ताज्या घडामोडी

नाटोली व भटवाडी उपसरपंच यांचा सत्यजित देशमुख यांच्या हस्ते सत्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

नाटोली ता.शिराळा येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.कांताबाई रघुनाथ वडगांवकर यांची बहुमताने निवड झाली. त्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मा.सत्यजित देशमुख भाऊ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी नाटोली गावचे नवनिर्वाचित सरपंच तानाजी पाटील,शंकर नाकील, संग्राम पाटील, रघुनाथ वडगांवकर यासह गावातील युवा सहकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
: भटवाडी ता.शिराळा येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी मा.सचिन मानसिंग गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली त्याचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मा. सत्यजित देशमुख भाऊ यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी नुतन सरपंच नंदाताई प्रकाश चव्हाण याच्यासह गावातील प्रमुख कार्येकर्ते,युवक सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!