ताज्या घडामोडी

गल न्यूजमिलके चलो असोशियन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस एम पाटील

जि प उच्च प्राथ शाळा पळासदडे येथे मिलके चलो असोशिएशन अमळनेर संस्थेकडुन समकालीन प्रकाशन पुणे तर्फे कडुन विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमुख श्री दिलीप सोनवणे अनिरूध्द पाटील (अध्यक्ष)कल्याणी पाटील (मुख्य समन्वयक) विनायक पाटील (पी आर ओ) चेतन पाटील (सहकारी)मिलके चलो असोशिएशन अमळनेर याप्रसंगी श्रीनिवास सोनवणे अशोक ठाकुर प्रदिप चव्हाण लिना पाटील यांचे सहकार्य मिळाले सुत्रसंचलन श्री राजेंद्र सोनवणे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!