ताज्या घडामोडी

शाहूवाडी तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिना

Spread the love

चिखली तालुका शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना व विश्वास उद्योग समूह यांच्यावतीने शिराळा वाळवा शाहूवाडी तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला चिकुर्डे ची पत्रकार प्रताप पाटील तात्या यांचा सत्कार विराज उद्योगसमूहाचे अध्यक्ष व सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते प्रताप पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय नलावडे विश्वास कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील प्रसिद्धी माध्यम अधिकारी दादा भालेराव पुण्यनगरीचे वाळवा तालुका प्रतिनिधी विनायक नायकल पुढारीचे संपादक सुनील माने व शाहूवाडी शिराळा व वाळवा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आला आभार विजय नरवडे यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!