ताज्या घडामोडी

पावलेवाडी नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सम्पन्न

Spread the love

प्रतिनिधी / पावलेवाडी (ता. शिराळा) येथे जलजीवन मिशन योजनेतून नळपाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईकसाहेब व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी माजी राज्यमंत्री नाईक व जिल्हाध्यक्ष नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच शिल्पा पवार, रिळे सरपंच बाजीराव सपकाळ, उपसरपंच प्रकाश पावले, सदस्य नाथा लोहार, अरुण पावले, यशोदा पावले, सविता देसाई, कविता जाधव, एस. एम. पाटील सर तसेच सर्व जेष्ठ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!