ताज्या घडामोडी

वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट व कामगार युनियन पुणे यांचा, जनरल मोटर्स कामगार संघटनेच्या साखळी उपोषणास पाठिंबा जाहीर.

जनरल मोटर्स कामगार संघटनेच्या साखळी उपोषणाचा आज ४७ वा दिवस.

Spread the love

वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट व कामगार युनियन पुणे यांचा, जनरल मोटर्स कामगार संघटनेच्या साखळी उपोषणास पाठिंबा जाहीर ; जनरल मोटर्स कामगार संघटनेच्या साखळी उपोषणाचा आज ४७ वा दिवस.Vanchit Bahujan Aghadi Transport and Labor Union Pune announced their support for the chain hunger strike of General Motors Labor Union

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १७ नोव्हेंबर.

जनरल मोटर्स कामगार संघटनेच्या साखळी उपोषणाचा आज ४७ वा दिवस.वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट व कामगार युनियन पुणे यांचा, जनरल मोटर्स कामगार संघटनेच्या साखळी उपोषणास पाठिंबा जाहीर केला.

साखळी उपोषणाला पाठिंबा देण्याकरता वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट व कामगार युनियन पुणे यांच्या प्रतिनिधी मंडळांनी भेट दिली व पाठिंबा जाहीर करत,रस्त्यावरील लढाईमध्ये देखील कामगारांना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लढाई लढेल असे पत्र यावेळी देण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!