ताज्या घडामोडी

रत्नागिरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी श्रीशैल्य पुजारी तर सचीवपदी विलास कोळेकर

Spread the love

काल रत्नागिरी येथे गोदुताई जांभेकर विद्यालयात तालुका मुख्याध्यापक संघाची सभा पार पडली.यावेळी पुढील तीन वर्षासाठी पुढील निवडी जाहीर करण्यात आल्या.
अध्यक्ष-श्रीशैल्य पुजारी
सचीव- विलास कोळेकर
उपाध्यक्ष-श्री प्रकाश मांडवकर
सहसचिव-श्री शरदचंद्र लेले
खजिनदार-सौ.स्नेहा पाटील
सदस्य- श्री दतात्रय रायरीकर
सदस्य-श्री प्रदीप वाघोदे
यावेळी रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाअध्यक्ष श्री विजय पाटील, परीक्षा प्रमुख श्री अरुण जाधव,श्री सुनील पाटील, आदी उपस्थित होते.यावेळी विविध शैक्षणिक कामांचा आढावा घेण्यात आला.
या सभेचे स्वागत व प्रास्ताविक अनील चव्हाण यांनी केले.यावेळी अनेक नुतन मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्रीशैल्य पुजारी यांनी केले. आभार विलास कोळेकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!