ताज्या घडामोडी

शिराळा अगारामार्फत वाहक प्रबोधनासाठी विविध कार्यक्रम.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – शिराळा आगारामार्फत सुरक्षीतता मोहिम अंतर्गत वाहक प्रबोधनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
११जानेवारी ते २५जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात आले.
तहसीलदार गणेश शिंदे यांनी मोहिमेचे उद्घाटन केले.
या वेळी डॉ शैलश माने, वाहन मोटर निरीक्षक संजय भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा नाईक, सलीम मुल्ला, वंदना बहेनजी, डॉ सविता नलवडे यांनी मार्गदर्शन केले.या आगार व्यवस्थापक विद्या कदम अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!