महाराष्ट्र

कुरवंडे जवळ 22 केवी ची केबल अंडरग्राऊंड असल्याची पाटी तोडल्याने धोकादायक स्थिती निर्माण.

उच्चदाबाची केबल असल्याचे जर फलक दिसले नाहीतर अपघाताची शक्यता!

Spread the love

कुरवंडे जवळ 22 केवी ची केबल अंडरग्राऊंड असल्याची पाटी तोडल्याने धोकादायक ..
लोणावळा ता.२१(प्रतिनिधी ) कुरवंडे जवळ 22 केवी ची केबल आंडरग्राऊंड असल्याची पाटी तोडल्याने परिसरात रस्त्याच्या बाजूला धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

कुरवंडे येथील नागफणी भागापासून काही आंतरावर कुसगाव , लोणावळा ते खालापूर या सुमारे बारा ते पंधरा किलोमीटरचा बोगदा हे काम सुरू आहे. या बोगद्याचे कामासाठी कुरवंडे येथे मातेरे , जांभूळकर यांचे घर व बंगल्याचे समोरून स्मशानभूमिचे समोरून जाणारी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या २२ के व्ही च्या केबल लाईन येथून गेल्याने रस्त्याचे बाजूला सिमेंट मार्गदर्शक पाटी , चिरे उभे केले आहेत .त्यातील काही चिरे आज्ञात वाहनांच्यामुळे तुटून गेले आहेत.या मुळे खाली उच्च दाबाची केबल असल्याचे जर फलक दिसले नाही , तर येथे खोदकाम करणारे यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे ,असे येथील स्थानिक कामगारनेते आणि ग्रामस्थांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!