ताज्या घडामोडी

सत्कार व्यक्तीचा होत नसून विधायक कार्याचा होतो मा आ अभंग ज्येष्ठ नेते व माजी आमदार पांडुरंगअभंग यांना जीवनगौरव पुरस्कार

Spread the love

ज्येष्ठ नेते व माजी आमदार पांडुरंगअभंग यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रवरासंगम परिसरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी अभंग म्हणाले की सत्कार व्यक्तीचा होत नसून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा होतो आज समाजामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी समाज सेवेसाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे समाज सेवा हीच ईश्वर सेवा मानूनकार्य केल्यास त्याची दखल समाज निश्चित घेतोअसा ठाम विश्वास अभंग यांनी व्यक्त केला याप्रसंगी मंगळापुर चे सरपंच पोपटराव गव्हाणे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक राव ढगे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील भगत तसेच खेडले काजळी च्या मा सरपंच सौ निर्मलाताई ढगे पाटील दीपक नरोडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!