ताज्या घडामोडी
गणेशोत्सवाच्या पार्श्व भूमीवर शिराळा पोलिसांचा रूट मार्च
शिराळा प्रतिनिधी / 25.8.2022 रोजी 15.10 ते 16.20 या वेळेत श्री गणेशोत्सव 2022 चे अनुषंगाने शिराळा पोलिस ठाणे हद्दीत शिराळा येथे
येथे रूट मार्च घेणेत आला आहे.
तसेच अंबामाता मंदिर चौक या ठिकाणी दंगा काबू योजना घेण्यात आली. सदर दंगा काबू योजना व रूट मार्च करिता एक पोलीस निरीक्षक 03 अधिकारी व 44 अंमलदार, 5 जीप, 3 मोठी वाहने असे मनुष्यबळ व वाहने सहभागी झाले होते…..
दंगा काबू व रूट मार्च नंतर ब्रिफींग करणेत आले आहे.