ताज्या घडामोडी

ए.पी.एम.सी.फ्रुट मार्केट नवी मुंबई येथे भव्य शिवजयंती उत्सव साजरा.

Spread the love

प्रतिनिधी

शिराळा मतदारसंघातील नवी मुंबई येथे स्थित असलेले नागरिक व मिञ परिवार यांच्या वतीने ए.पी.एम.सी फ्रुट मार्केट नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या
भव्य शिवजयंती उत्सव सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिति सदस्य युवा नेते सम्राट महाडिक बाबा यांनी भेट दिली…
यावेळी अखिल भारतीय माथाडी युनियन अध्यक्ष चंद्रशेखर शेवाळे, पोलिस निरीक्षक गजानन कदम,सरचिटणीस दीपक रामिष्टे, वैभव शेळके,प्रदीप रामिष्टे,समाधान बोरगे,मारुती शिंदे,आप्पा जगदाळे, संदीप सणस,विजय गलुगडे, रुपेश उर्फ बंटी शेठ चव्हाण,उत्तम पवार,सुरेश शेठ पाटील, नाना शेठ कदम ,प्रकाश शेठ कदम,नारायण चव्हाण,संतोष शेठ बंडगर, सुखदेव चव्हाण,एड. संतोष यादव,सुनील साळुंखे, उत्तम पाटील,भानुदास शेठ पाटील, रमेश पाटील,  श्रीराम जाधव,विकास आन्ना सावंत, विक्रम पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!