ताज्या घडामोडी

कै. दिनकरराव गित्ते यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त शाळांनी पुरस्कार साठी शाळांनी सहभाग घ्यावा -सौ उषाताई किरण गित्ते

Spread the love

परळी (प्रतिनिधी) विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या वतीने कैलासवासी दिनकररावजी गीते यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त आदर्श शिक्षक शिक्षण प्रेमी पालक व गुणवंत विद्यार्थी व शाळा व महाविद्यालय यांनी किरण गीते आयएस अकॅडमी प्रिया नगर येथे आपापले प्रस्ताव सादर करावे
वरील नामांकन सचिव, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी किरण गीते ऍड से अकॅडमी प्रिया नगर परळी येथे पाठवावे संपर्क बालाजी दहिफळे 99 75 93 27 36 यांच्याशी आपले प्रस्ताव सादर करावे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!