ताज्या घडामोडी

कोकणनगर मद्रसा फैजाने अत्तार येथे ईद ची नमाज उत्साहात संपन्न

Spread the love

दावते ईस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे आज बकरी ईद ची नमाज मोठ्या उत्साहात नमाज चे पठण करण्यात आले. या वेळी प्रवचन (बयान)अलताफ कुरेशी यांनी केले. तसेच मद्रसा फैजाने रजा अत्तारी रेसिडेन्सी मध्ये सुद्धा 7वाजता बकरी ईद च्या नमाज चे पठण हाफीज साजिद रजा यांनी केले .. या वेळी मद्रसा फैजाने रजा येथे प्रवचन(बयान) मनसुर म्हालुणकर यांनी केले. यानंतर सर्वांना बकरी ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!