ताज्या घडामोडी

आमदार मानसिंगराव नाईक यांचा नागरी सत्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

येथील लकी मंगल कार्यालयासमोरून जाणारा रस्ता केल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांचा सत्कार केला. व्यापारी हिदायात व मुबारक मुल्ला यांच्या हस्ते आमदार नाईक यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला. यावेळी नगरसेवक संजय हिरवडेकर, शिराळा शहर अध्यक्ष सुनील कवठेकर, आपला बझारचे संचालक दस्तगीर अत्तार, वकील भूषण देशपांडे, मेहबूब व डॉ. अजीम मुल्ला, वसीम मोमीन, सरदार पठाण, बाबा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!