ताज्या घडामोडी

दावते ईस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे ईद ए मिलाद निमित्त रत्नागिरीत भव्य जुलूस(रँली)चे आयोजन

Spread the love

दावते ईस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे दिनांक 9 तारीख रविवार रोजी रत्नागिरीत भव्य जुलूस (रँली)चे आयोजन करण्यात आले आहे .सदर जुलुस (रँली) मदनी मरकज फैजाने अत्तार कोकणनगर येथुन सकाळी 8वाजता निघेल ,सदर जुलुस (रँली)चा मार्ग कोकणनगर ,मारुतीमंदीर सर्कल ,ते उद्यमनगर ,पटवर्धनवाडी,ते परत कोकणनगर येथे समाप्त होईल .तसेच शनिवारी रात्री 9नंतर ईद ए मिलाद च्या भव्य मैफील चे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या मैफिल मध्ये आणी जुलूस(रँली )मध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन दावते ईस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!