ताज्या घडामोडी

उपजिल्हाधिकारी श्री. सुशांत खांडेकर यांनी संजीवनी कोचिंग सेंटरला सदिच्छा भेट

Spread the love

रत्नागिरी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुशांत खांडेकर यांनी संजीवनी कोचिंग सेंटरला सदिच्छा भेट दिली.तसेच श्री.डॉ.केदार सर यांचे संजीवनीतील काम पाहून कौतुक केले व विद्यार्थ्यांना अनेक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!