ताज्या घडामोडी

आंतरराष्ट्रीय मानांकन सन्मानीत डाॅ. चन्द्रकांत सावं ( आंबोली सिंधुदुर्ग ) यांना जीवनगौरव पुरस्कार 2022 पुरस्कार प्रदान

Spread the love

यशस्विता शैक्षणिक समाजकार्याची..
विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजरत्न , जीवनगौरव पुरस्कार प्राप्त डाॅ. श्री.चन्द्रकांत तुकाराम सावंत सर ( आंबोली गावठणवाडी ) पदवीधर शिक्षक जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 ता. वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग तथा माजी मुख्याध्यापक जि.प सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा , फणसवडे ता. सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 73 शाळांमधील 115 मुलींना दत्तक घेऊन या *प्रत्येक विद्यार्थीनी प्रमाणे जि.प. प्राथमिक , उच्चप्राथमिक साठी 3000 रू व माध्यमिक शाळेतील मुलींसाठी प्रत्येकी 4000 रुपये प्रमाणे कायमस्वरूपी जमा रक्कम करत समाज सहकार्यासाठी कौतुकास्पद कार्याद्वारे शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरूवात दुर्गम भागात करत सर्वांगिण कार्यातून जि.प.सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे शाळेचा व गावाचा तसेच जागतिक आदर्श शिक्षक सन्मान प्राप्त करत गावांच्या शैक्षणिक सामाजिक यशस्वितेत सन्मानाचा तुरा खोवत कार्य तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शतकपार दत्तक विद्यार्थीनी घेत शैक्षणिक समाजकार्य करणारे आदर्श शिक्षक समाजरत्न विद्यारत्न सन्मान प्राप्त डाॅ. चन्द्रकांत तुकाराम सावंत सर आंबोली गावठणवाडी ( पदवीधर शिक्षक , जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 ता. वेंगुर्ला तसेच माजी मुख्याध्यापक जि. प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे ता. सावंतवाडी )
राष्ट्रीय शिक्षणरत्न , राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक , राष्ट्रीय समाज सेवा रत्न अवार्ड 2021 , राष्ट्रीयरत्न जीवनगौरव नागरी पुरस्कार, भारत भूषण सम्मान 2021, Honorary Doctorate 2021 ( Doctor of Education), Global Ideal Teacher of the Year, Global Teacher Award Educationist , Ideal Inspiring Excellent Teacher Award , Indian Glory Awards – Best National Teacher of the Year , Inspiring Yuva Award 2021 , Education Icon Awards 2021 , Best Citizen of India , Global Best Teacher Award 2021 , राष्ट्रीय रत्न जीवनगौरव नागरी पुरस्कार 2021 , महाराष्ट्र गोवा एकता शैक्षणिक पुरस्कार 2021 , क्रांतिबा – क्रांतिज्योती शैक्षणिक सेवारत्न राष्ट्रीय पुरस्कार 2021, समाजगौरव , समाजभूषण सन्मानसहित जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार , जागतिक शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार 2019 , गुरूजन गौरव राष्ट्रीय अवॉर्ड 2020 , राष्ट्रीय बेस्ट टीचर अवॉर्ड 2021 , महात्मा ज्योतीरीव फुले राष्ट्रीय समाजरत्न नागरी पुरस्कार 2021 , Nation Builder Award, राष्ट्रीय रत्न अवार्ड 2021 , राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान 2021 , श्री गुरू विद्यादाता जीवनगौरव पुरस्कार 2021 , Glory Of Globe Teacher Achiever Award 2021 , International Teachers Excellence Award 2021 , Education Excellence Award 2021 , Global Teachers Excellence Award 2021 , Asia Pride Awards 2021, जागतिक, राष्ट्रीय , राज्य स्तर ते गाव , शाळा स्तरापर्यंत विविध आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजरत्न सन्मान प्राप्त करत तसेच फणसवडेतील महिला बचत गटांचे मार्गदर्शक व्यवस्थापक कार्य करत महिला सदस्यांची कर्जरक्कम 5,35,525/- ( पाच लाख पस्तीस हजार पाचशे पंचवीस रुपए मात्र) रकमेतून कर्जमुक्त करीत दीपावली भेट देत आपुलकीयुक्त समाजकार्य यशस्विता
आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जि. प. प्राथमिक , उच्चप्राथमिक 68 शाळांमधील 90 विद्यार्थीनी व माघ्यमिक 5 हायस्कूल मधील 25 विद्यार्थीनी मिळून एकत्रित 73 शाळांमधील 115 विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेताना 3,62,00/- ( तीन लाख बासष्ट हजार रुपये मात्र ) रक्कम कायमस्वरूपी देणगी सहकार्य.
या सर्व शैक्षणिक सामाजिक समाजकार्याची दखल घेऊन मराठी साप्ताहिक महाराष्ट्र मिडिया पुरस्कार निवड समिती यांच्याकडून मा. सत्कारमूर्ती डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर सिंधुदुर्ग यांची जीवनगौरव पुरस्कार 2022 साठी निवड करण्यात आलेली होती.
दर्पण दिनाचे औचित्य साधून डाॅ . श्री.चन्द्रकांत सावंत सर यांच्या कार्याच्या गौरवार्थ शनिवार दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी मानाचा पुरस्कार अध्यक्ष शिक्षणमहर्षी पं. मा. शंकरप्रसादजी अग्निहोत्री ( ज्येष्ठ समाजसेवक वर्धा ), मा. अदनान साजिद खान उर्फ गुल्लु दादा ( काॅमेडी किंग अभिनेता हैद्राबाद यांच्या शुभहस्ते मा. अरूण मराठे , मा. अनिल नरेडी ( विदर्भ अध्यक्ष एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र , मा. अजमत खान मुख्य संपादक मराठी साप्ताहिक महाराष्ट्र मिडिया तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत जय महाकाली काॅलेज राम नगर वर्धा येथे मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानासह प्रदान हार्दिक हार्दिक अभिनंदन
भावी यशस्वी शैक्षणिक सामाजिक समाजकार्य वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!