ताज्या घडामोडी

डॉ. सुधीर पंचगल्ले यांची संशोधक मार्गदर्शक पदी नियुक्ती

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. २ (प्रतिनिधी) 

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालायतील वाणिज्य विभागात गेल्या २८ वर्षापासून कार्यरत असणारे प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य विषयाच्या पीएच. डी. च्या संशोधक मार्गदर्शक पदी नुकतीच त्यांना नियुक्ती पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्ल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. अविनाश मुळे, डॉ. राम बजगिरे, प्रा. अनिल हेबळे, प्रा. प्रतापसिंग राजपूत, डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. दयानंद बिराजदार, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. सुजित मटकरी, प्रा. सचिन राजमाने, प्रा. लक्ष्मण पवार, प्रा. भूषण पाताळे, प्रा. नितीन हुलसुरे आदिंनी त्यांचे विशेष अभिनंदन करुन महाविद्यालयाच्या वतीने डॉ. अशोक सपाटे तर महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने प्रा. डॉ. शिवपुत्र कनाडे यांनी त्यांचा सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!