ताज्या घडामोडी

तेजस्विनी महिला विकास सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित कोरेगाव येथे आजी-माजी सैनिकांचा सत्कार

Spread the love

तेजस्विनी महिला विकास सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुक्काम पोस्ट एकंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या गावांमध्ये आजी-माजी सैनिक यांचा सत्कार समारंभ करण्यात आला सैनिक मोठ्या संख्येने हजर होते तेजस्विनी संस्थेच्या संस्थापिका सौ संगीता शिवाजी शिंदे पीएसआय शिवाजी तुकाराम शिंदे यांनी श्रीफळ सन्मानपत्र नारळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.कर्नल विष्णू पांडूरंग चव्हाण,
आ कैप्टन आनंदराव गोपाळ चव्हाण,आ.कैप्टन कृष्ण राव गायकवाड,आ कैप्टन दौलत चव्हाण,सुभेदार गणपत दगडू चव्हाण,हवालदार कृष्ण सखाराम चव्हाण​,हवालदार ज्ञानदेव आण्णा शिंदे,आ सुभेदार मेजर अशोक चंद्रकांत चव्हाण,सुभेमदार मेजर सुभाष चव्हाण,सुभेदार रघुनाथ शेळके ,हवालदार बापुराव शेळके आदींचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!