ताज्या घडामोडी

सुशिलाबाई प्रल्हाद गायकवाड यांचे निधन

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. २० (प्रतिनिधी) : येथील भीम नगर भागात राहणाऱ्या कै. सुशिलाबाई प्रल्हाद गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी (ता. २०) पहाटे ५ वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्या ६२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावरती शुक्रवारी (ता. २०) रोजी दुपारी एक वाजता बौध्द स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रतिभा निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविण गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!