ताज्या घडामोडी

डफळेवस्ती येथे इंचगिरी शंकर महाराज मठात मूर्ती प्रतिष्ठापना व कलशपूजन.

Spread the love

 शिराळा प्रतिनिधी / वाकुर्डे बुद्रूक अंतर्गत डफळेवस्ती (ता. शिराळा)येथे इंचगीरी शंकर महाराज मठात मुर्ती प्रतिष्ठापणा व कलश पुजन कार्यक्रम आमदार मानसिंगराव नाईक व सौ. सुनितादेवी नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी तालुक्याचे माजी सभापती व विद्यमान सदस्य सम्राटसिंग नाईक, मठाधिपती पांडुरंग रसाळ, तुकाराम रसाळ महाराज, विश्वासचे माजी संचालक भीमराव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती हिंदुराव बसरे, माजी सरपंच संभाजी पाटील, उपसरपंच सुनिता पाटील, गणपती माने, नामदेव पडवळ, नामदेव कांबळे, रमेश माने, डॉ. अजय पाटील, बापू सकटे आदी मान्यवर, भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी आमदार मानसिंगभाऊ यांनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!