ताज्या घडामोडी

मोहराळे येथे जि प.शाळेत गणवेश वाटप

Spread the love

 कोरपावली ता तालुका यावल फिरोज तडवी,

येथुन जवळच असलेल्या येथे जी .प .मराठी मुलांच्या शाळेमध्ये शिक्षा अभियानांतर्गत शालेय गणवेश वाटप व्यवस्थापक समिती अध्यक्ष रऊफ तडवी, सदस्य धनराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य यशवंत पाटील, आत्माराम शेळके ,फु.रा. विद्यालयाचे मुख्याध्यापक तुळशीदास चोपडे, शालेय शिक्षण समिती सदस्य सपना पाटील, सिमा गिरी, रियाज तडवी, प्रकाश पाटील ,संतोष पाटील, सलमा तडवी, शाळेचे मुख्याध्यापक युवराज तडवी शिक्षक वृंद हसीना तडवी ,अमोल भोई ,जाबीर तडवी, एकूण मुलि53ड्रेस इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत मुलांना 52 ड्रेस वाटप करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!