महाराष्ट्र

नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..

अरिहंत ब्रॉडबँड तर्फे तळेगाव दाभाडे येथे कार्यक्रम संपन्न..

Spread the love

आवाज न्यूज: प्रतिनिधी 18 ऑगष्ट.

आज़ादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन, ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त, अरिहंत ब्रॉडबँड तर्फे नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेेे.

अरिहंत ब्रॉडबँड चे प्रोप्रायटर उद्योजक, सुनील पवार. तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष. हर्षद सुनील पवार अरिहंत ब्रॉडबँड चे सदस्य मन्सूर शाह, प्रीतम गव्हाणे ,शाहुल गायकवाड, जालिंदर भेगडे ,सचिन शेडे, जावेद शेख, सुनील पाटील, बाळासाहेब भोसले, चेतन गुप्ते, तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदांमधील,  शिक्षकवृंद व विध्यार्थी, व नागरिक उपस्थित होते. 

उपस्थितांचे स्वागत, तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष. हर्षद पवार यांनी केले व  आभार प्रीतम गव्हाणे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!