ताज्या घडामोडी

दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशन तर्फे राष्ट्रमाता,त्यागमुर्ती रमाई यांना विनम्र अभिवादन.

Spread the love

७फेब्रुवारी नाशिक,दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्यावतीने राष्ट्रमाता,त्यागमुर्ती माता रमाईंना अभिवादन करण्यात आले,यावेळी पुष्पहार अर्पण करून माता रमाईंना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.

तसेच महामानव युगपुरुष युगप्रवर्तक विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली .त्यागमुर्ती माता रमाईं यांची शिकवण व त्यांचे संघर्षात्मक जिवन आमच्या समस्त नारीशक्ती साठी प्रेरणादायी आहे हाच आदर्श घेत नेहमीच मार्गक्रमण करत राहणार असे प्रतिपादन प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्यावतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!