महाराष्ट्र

मोठी बातमी! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री…

हिंदुत्वाची लढाई असल्यानं आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं!! देवेंद्र फडणवीस.

Spread the love

मोठी बातमी! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची घोषणा…

 

आवाज न्यूज मुंबई: बंडखोरीच्या आणि सत्तानाट्य राजकरणानंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटफेर घडली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा करत; मी मंत्रीमंडळात नसेल असं स्पष्ट केले आहे. तर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे.

मागील काही दिवसांपासून राजाच्या राजकारणात घडी घडीला नव्हे ट्विस्ट येत आहेत.! त्यात पुन्हा: राज्यपाल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत राजकारणच हादरून सोडल आहे. भाजप आणि शिवसेना सरकार मध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेटमध्येही नसणार.! ही गोष्ट फडणवीस यांनी स्वतः माध्यमांसमोर सांगितली आहे.

आज एकनाथ शिंदे यांचा शपथविधी राजभवनात पार पडणार आहे. एकनाथ शिंदे हे एकटेच आज शपथ घेणार आहेत. तर ही हिंदुत्वाची लढाई असल्यानं आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असं फडणवीस म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!