ताज्या घडामोडी

अमरावती पंचायत समिती करिता नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी मा. श्री धनंजय वानखडे रुजू

Spread the love

अमरावती पंचायत समिती करिता नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी मा. श्री धनंजय वानखडे साहेब रुजू झालेत. मा. महोदयांची सदिच्छा भेट घेऊन शिक्षण विस्तार अधिकारी व पोषण आहार अधिक्षक बी आर सी अमरावती चे सिध्दार्थ रामटेके तसेच महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटना मुंबई -३२ चे जिल्हाध्यक्ष राजेद्र दिक्षित जिल्हा सरचिटणिस किशोर मालोकार तसेच पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र धरमठोक, तालुकाध्यक्ष सुभाष बेंडे तसेच दिलीप आठवले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!