ताज्या घडामोडी

प्रथम पुण्यस्मरण स्व मारुतराव डावखर यांच्या पुस्तक प्रकाशन करून अभिवादन

Spread the love

नेवासा तालुक्यातीलमाध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय मारुतराव डावखरयांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने उपक्रम राबवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले स्व डावखरयांनी अनमोल आठवण पुस्तक लिहिले आहे या पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार संभाजीराव फाटके यांच्या हस्ते व ह भ प राम महाराज कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक राव ढगे एस आर शिंदेजिजामाता माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक राम कर्जुले सामाजिक कार्यकर्ते दिनकर राव कदम ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे टोका ग्रामपंचायतचे सरपंच वसंतराव डावखरप्रमुख कृषी अधिकारी सतीश डावखरयांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले
मान्यवरांनीभावपूर्ण श्रद्धांजली वाहिल्यानंतर विविध उपक्रम करण्यात आले पुस्तक समीक्षण करताना डॉक्टर ढगे म्हणाले की पुस्तक रूपाने गोदाकाठचा महत्वाचा ठेवा नवीन पिढीला वाचण्यासाठी उपयुक्त व मार्गदर्शक आहे स्वर्गीय डावकर सरलेखक त्यांची कीर्ती अमर राहील
प्रवरासंगम चे माजी सरपंच अनिल बाकलीवाल मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील खरेदी-विक्री संघाचे संचालक माधवराव शिंदे प्राध्यापक मोहिनीराज कदम रामदास कोरडेव टोका प्रवरासंगमचे परिसरातीलउपस्थिती लक्षणीय होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!