ताज्या घडामोडी

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन , आज कोकरूड व बिळाशी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ना थांबवून रिफ्लेक्टर लावण्यासाठी दिल्या सूचना

Spread the love

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन , आज कोकरूड व बिळाशी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ना थांबवून रिफ्लेक्टर लावण्यासाठी सूचना दिल्या.सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हर नी ही बाब लक्षात घेऊन रिफ्लेक्टर लावावे व कारखान्यांनीसुद्धा जबाबदारी घ्यावी अन्यथा ऊस वाहतूक रोखण्याचा आक्रमक पवित्रा प्रहार संघटना घेईल असा इशारा देण्यात आला .यावेळी प्रहार संघटना विद्यार्थी तालुकाध्यक्ष अवधूत नांगरे , युवक तालुकाध्यक्ष पंकज परीट , विभागप्रमुख गुरुप्रसाद कुंभार , क्षितीज पाटील , ओम महाजन यांसह कार्यकर्ते उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!