आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पीयूसीचे दर वाढून दुप्पट होणार

Spread the love

पुणे : ‘ऑल पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशनने’ पुन्हा दरवाढीचा निर्णय घेतल्याने पीयूसीचे दर वाढून दुप्पट होणार आहे. संघटनेने परिवहन आयुक्तालयाला यासंबंधी माहिती दिली आहे.16 सप्टेंबर पासून नवीन दर लागू होणार आहेत.

नवीन दरानुसार दुचाकी पीयूसीसाठी 118 रुपये आणि चारचाकी साठी 236 रुपये आकारले जाणार आहेत.

गेल्यावर्षी पीयूसी दरवाढीचा निर्णय ‘ऑल पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशन’ ने घेतला होता. परंतु परिवहन आयुक्तालयाने त्याला मान्यता दिली नाही. त्यामुळे दरवाढ झाली नाही. यावर्षी पुन्हा असोसिएशनने दरवाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्याला परिवहन आयुक्त मान्यता देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!