ताज्या घडामोडी

आरळा येथे आरोग्य शिबिर संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – आरळा ता.शिराळा येथे डोंगरी विभागाचे शिल्पकार,विधानपरिषद माजी सभापती स्व.शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाआरोग्य शिबिरा चे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मा सत्यजित देशमुख भाऊ याच्या हस्ते केले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,माजी सभापती हणमंतराव पाटील ,जि.प.सदस्या के.डी.पाटील, माजी जि.प सदस्य सुशीलाताई नांगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक पाटील,तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, सरपंच बाळाबाई धामणकर, हिंदुराव नांगरे,राम माने अशोक बेर्डे आदीसह मान्यवर,आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!