आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजिक

वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त,भव्य रक्तदान शिबीरात ७० वे रक्तदान किशोर राजपुत यांनी केले..

Spread the love

वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त,भव्य रक्तदान शिबीरात ७० वे रक्तदान किशोर राजपुत यांनी केले..On the occasion of the birth anniversary of Veer Shiromani Maharana Pratap Singh, 70th blood donation was done by Kishore Rajput in the grand blood donation camp.

आवाज न्यूज : श्रेयश परदेशी पुणे प्रतिनिधी, २२ मे.

वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह
यांच्या जयंतीनिमित्त, हिंदु राजपुत समाज, आयोजित भव्य रक्तदान शिबीरात ७० वे रक्तदानकिशोर राजपुत यांनी केले.

यावेळी,सोमनाथ परदेशी रवी परदेशी,कृष्णा परदेशी,स्वप्नील नाईक,विरुभाई ठाकुर, प्रमोद परदेशी, गोपीनाथ परदेशी उपस्थित होते याक्षणी गणेश काची सुरेंद्र काची यांनी महाराणाजींची प्रतिमा देवुन सत्कार केले,यावेळी समाजातील अनेक महिला भगिनी व जेष्ठ व्यक्ति उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!