ताज्या घडामोडी

उपजिल्हा रुग्णालय ए आर टी सेंटर इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ए आर टी रुग्णांना मोफत एसटी पास वाटप

Spread the love

उपजिल्हा रुग्णालय ए आर टी सेंटर इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ए आर टी रुग्णांना मोफत एसटी पास वाटप करण्यात आले याप्रसंगी इस्लामपूर आगाराचे प्रवीण डोंगरे ए आर टी सेंटरचे अशोक शिंदे विहान संस्थेचे रूपाली मोकळे बजरंग माळी उपस्थित होते जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत प्रवेशक प्रमोद सपकाळ उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर चे अधीक्षक डॉक्टर नरसिंह देशमुख वरिष्ठ अधिकारी डॉक्टर रामचंद्र मदने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री गणेश पवार शंकर जावळे मेघा पवार मनीषा पाटील किरण भिसे विश्वास माघाडे हर्षल मेथे अभिजीत गुरव हरीश इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.
ए आर टी सेंटरचे अशोक शिंदे म्हणाले ए आर टी पेशंट ना सर्व सुविधा मोफत दिल्या जातात एसटी पास संजय गांधी पेन्शन योजना बालसंगोपन अन्न सुरक्षा योजना दिल्या जातात पलूस कडेगाव शिराळा वाळवा या तालुक्यातून पेशंट औषध मोफत घेऊन जातात
 पेशंट आपला समजून त्याला घरच्या सारखे बघितली जाते त्याच्या सर्व तपासण्या येथे मोफत केल्या जातात
मानव सेवा हीच खरी संपत्ती.आरोग्य विषयी त्याला संपूर्ण माहिती दिली जाते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!