आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

ओवळे गावातील श्री.म्हसोबा देवस्थान मंदिर बांधकामाचा भुमिपुजन समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न..

Spread the love

ओवळे गावातील श्री.म्हसोबा देवस्थान मंदिर बांधकामाचा भुमिपुजन समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न..Bhumipujan ceremony of Shri.Mhsoba Devasthan temple construction in Owle village was done by dignitaries.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २६ मार्च.

ओवळे गावातील श्री.म्हसोबा देवस्थान मंदिर बांधकामाचा भुमिपुजन समारंभ मान्यवरांच्या हस्ते, तसेच मंदिर बांधकाम करण्यासाठी बंडुबाबा शिंदे व पोपटबाबा शिंदे यांनी जागा दिल्याबदद्ल त्यांचा मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी ओवळे गावातील बंडुबाबा शिंदे(जागामालक),पोपटबाबा शिंदे (जागामालक),कृष्णाभाऊ साठे (उपाध्यक्ष),पै.अक्षयभाऊ शिंदे, पै.विठ्ठलभाऊ साठे, पै.साहिल साठे, पै.देवाभाऊ शिंदे तसेच श्री.म्हसोबा देवस्थान मित्र मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!