ताज्या घडामोडी

जयगड पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांना टी शर्ट ,पॅन्ट कॅप, शूज इत्यादींचे वाटप.

Spread the love

आजरोजी 11.00 ते 12.00 या मुदतीत जयगड पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांची यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत आगामी शिवजयंती उत्सव तसेच प्रोजेक्ट नेत्रा अंतर्गत सीसीटीव्ही कँमेरे, मंदिर चोरी, मिशन आधार या विषयांवर चर्चा करण्यात आली.
पोलीस पाटील हा गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता उपयुक्त असलेला एक महत्त्वाचा घटक असून त्यांच्याकरिता वेगळी ओळख निर्माण करण्याकरिता तसेच एक समानता आणण्याकरिता जयगड पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना लोकसहभागातून किटचे वाटप करण्यात आले त्यात टी-शर्ट पॅन्ट शूज आणि कॅप चा समावेश आहे सदर किट चा वापर कोणत्याही शासकीय काम करण्याकरता करणेबाबत सूचना देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!