आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव स्टेशन येथे भक्तीमय वातावरणात, गणेश विसर्जन..

Spread the love

आवाज न्यूज: तळेगाव स्टेशन, ७ सप्टेंबर.

तळेगाव स्टेशन येथे तळेगाव दाभाडे नगर परिषद मार्फत मूर्ती संकलन केंद्र येथे नागरिकांकडून मूर्ती दान केल्या जात आहेत….

तळेगाव स्टेशन येथील तलाव मध्ये अनेकांनी श्री गणेशाला निरोप दिला.

मस्करनीस कॉलनी दोन येथे धुमधडाक्यात मिरवणूक…
पाऊस पडल्यानंतर बाप्पाच्या डोक्यावर भक्ता कडून छत्री…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!