ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ वी जयंतीनिमित्तआज चर्चगेट, मुंबई येथे साजरी.

पु.अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आदरांजली वाहिली.

Spread the love

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ वी जयंतीनिमित्तआज चर्चगेट, मुंबई येथे साजरी.The 298th birth anniversary of Punyashlok Ahilya Devi Holkar was celebrated today at Churchgate, Mumbai.

आवाज न्यूज : मुंबई वार्ताहर, ३१ मे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ वी जयंतीनिमित्तआज चर्चगेट, मुंबई येथील
पु.अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष  जयंतराव पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे यांनी अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, दक्षिण मुंबई. जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे मुंबई प्रदेश सरचिटणीस. बबनराव मदने, सामाजिक न्याय विभाग मुंबई अध्यक्ष. सुनिल शिंदे महिला मुंबई अध्यक्ष सुरेखाताई पेडणेकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!