आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पेनमधील विविध आकाराच्या व प्रकारच्या गणपतीच्या मुर्तींची विक्री.

आयएनएस मधील आधिकारी कोचिनला घेवून जातात.

Spread the love

  सामाजिक: पेनमधील विविध आकाराच्या व प्रकारच्या गणपतीच्या मुर्तींची विक्री.

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.३०(प्रतिनिधी)

पेनमधील विविध आकाराच्या व प्रकारच्या गणपतीच्या मुर्तींची विक्री केंद्रातर्फे मोठ्या प्रमाणात होत आहे. येथील जुना बाजारपेठेत प्रथमेश कलाकेंद्रात तसेच अनेक विक्री केंद्रापैकी हे विक्री केंद्र सुमारे साठ वर्षे गणपतीचे मुर्तींची विक्री करत आहे.
लालबागचा राजा , दगडूशेठ हलवाई , , पेशवाई , टिटवाळा , तसेच मोर ,हत्ती , सिंह , गाय , आणि बैल यांचेबरोबर श्री गणपती मुर्ती विक्री करीता तयार आहेत.

अर्धाफूट ते साडेतीन फूट अशा गणपती मुर्ती येथे आहेत..आसे येथील केँद्राचे मालक सचिन ज्ञानेश्वर कंधारे यांनी सांगितले . या विक्री केँद्राचे संस्थापक कै.ज्ञानेश्वर कंधारे यांचेकडून आणलेल्या मुर्ती आंबवणे , बारपे , तसेच लोणावळा शहर व खेडेगावातून बुकींग केल्या आहेत.

आयएनएस मधील आधिकारी कोचिनला घेवून जातात.

काही तळेगाव , काही राजमाची , उधेवाडी येथील जुनीच गि-हाईके असल्याने घेतात. यावर्षी पेट्रोल , डिझेल व सीएनजीचे दर वाढल्यामुळे .वहातूक भाडे वाढले , रंग, साहित्य , यांच्या किमती वाढल्यामुळे या वर्षी पंधरा ते वीस टक्के वाढल्या आहेत,तरी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे , असे सचिन कंधारे यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!