ताज्या घडामोडी

वाटेगाव येथे जोतिर्लिंग देवाची मूर्ती प्रतिष्ठापना

Spread the love

कार्यक्रम संपन्न. शिराळा प्रतिनिधी / वाटेगाव (ता. वाळवा) येथील जोतिर्लिंग देवाची मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाला सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थांमार्फत जिल्हाध्यक्ष नाईक यांचा सत्कार झाला. यावेळी वाटेगाव व पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!