ताज्या घडामोडी

हातेगाव – वाघमारेवाडी येथे टेनिस बॉल स्पर्धा सम्पन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / हात्तेगाव /वाघमारेवाडी (ता .शिराळा) येथे येळापूर पोस्ट प्रिमियर लीग यांच्या वतीने भव्य टेनिस बाॅल किकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्धाटन माजी जिल्हा परिषद सदस्य , व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष मा.रणधीर नाईक (पापा )व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.विराज नाईक( दादा) यांच्या हस्ते झाले. या वेळी सुहास घोडे पाटील, सचिन चव्हाण, अक्षय कोडोले ,पांडुरंग गायकवाड, संदीप चोरगे, विकास शिरसट, बजरंग वाघमारे, बबलू हाप्पे, किरण पाटील, सुनील गुरव, विजय कुंभवडे ,विविध क्रिकेट संघाचे खेळाडू, युवक कार्यकर्ते,व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!