ताज्या घडामोडी

पिक विमा कंपन्यांकडून कार्यवाहीची अपेक्षा मा.आ. अभंग

Spread the love

नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन कपाशी व तुर पिकांचे विमे घेतले आहेत सोयाबीन ९०२५ हेक्टरक्षेत्रावर १३०६० शेतकऱ्यानी विमा उतरवीला आहे तर कपाशी ४०33 हेक्टर क्षेत्र वर ७२५२ तसेच तूर११२० हे कटर क्षेत्रावर१९१० शेतकयानी विमा उतरवी ला आहे एकूण१४१६८ हेक्ट क्षेत्रावर२२३२९ शेतकऱ्यांनी विमा उतरवीला आहे

अती पावसामुळे सोयाबीन सडले व कपाशी उपळली तसेच तूर कु ज झाली आहे
शोतीचे ‘ प्रचंड नुकसान झाले आहे शोतकरी चिंता क्रांत झाला आहे.या संदर्भीय निवेदन मा . ना . अजित दादा पवार यांना मा.आ पांडुरंग अभंग काशिनाथ नवले कृषी तज्ञ डॉ.अशोक ढगे यांनी भानसहिवरे येथे दिले
पीक विमा कंपन्याना आदेश द्यावेत व तातडीने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई घावी अशी मागणी केली आहे
मा . ना . अजित दादा पवार विरोधी पक्ष नेते यांना निवेदन सादर करताना मा.आ. पांडुरंग अभंग कृषी तज्ञ डॉ. अशोक ढगे रा.कॉ तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!