आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

केंद्रीय कामगारांची यंदाची दिवाळी बोनसविना. कामगार नेते, संजय जगदीश डुमडे ..

विशेष करुन संरक्षण क्षेत्रातील, कामगारांना जे सेना, आयुध कोर मध्ये...

Spread the love

केंद्रीय कामगारांची यंदाची दिवाळी बोनसविना..

आवाज न्यूज : देहुरोड प्रतिनिधी, २३ ऑक्टोबर..

केंद्रीय कामगारांना विशेष करुन संरक्षण क्षेत्रातील असंख्य कामगारांना जे सेना, आयुध कोर मध्ये Army, Air force,ll Navy, EME मध्ये कार्यरत कामगारांना बोनस आदेश देण्यात आले नाही.

40 दिवसाचे बोनस मिळतात पण रक्षामंत्रालय व वित्तमंत्रालय द्वारा कोणत्याही प्रकारचा आदेश जाहीर न केल्याने लाखो कामगारांना बोनस मिळणार नाही.

दशहरा निमित्ताने मिळणारे बोनस दिवाळी आली तरी अजून जाहीर नाही केले. त्या मुळे देशभरातील संरक्षण क्षेत्र मध्ये कार्यरत कामगारवर्ग नाराज आहे.याचा सर्वांनी निषेध केला आहे.

दि. 22/10 /2022 रोजी सी ओ डी देहू रोड च्या सर्व कामगार संघटनेचे वतीने बोनस आदेश जारी केले नाही त्यामुळे सर्व कामगार या पासून वंचित राहिले त्यामुळे याचा निषेध केला आहे.

तसेच कामगारांना दीपावली शुभेच्छा दिल्या व आश्वासन दिले आहे की बोनस ऐनवेळी न दिले गेले त्या साठी धरना प्रदर्शन ,सी ओ डी देहू रोड मेन गेट वर,करुन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करणार आहे.

सी ओ डी वर्कर्स युनियन
सी ओ इंटक युनियन
सी ओ डी भारतीय मजदूर संघ
सी ओ डी बहुजन कामगार संघ
सी ओ डी वर्क्स कमिटी
सी ओ डी वर्कर्स को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड
तसेच सर्व असोसिएशन चे वतीने याचे निषेध व्यक्त केले आहे.
कामगार नेते, संजय जगदीश डुमडे ,सेक्रेटरी.सी ओ डी वर्क्स कमिटी देहूरोड    जनरल सेक्रेटरी  चंदन आल्हाट सी ओ डी वर्कर्स युनियन, जनरल सेक्रेटरी. शब्बीर इनामदार इंटक युनियन, जनरल सेक्रेटरी अनिल बेंद्रे भारतीय मजदूर संघ
जनरल सेक्रेटरी.संदीप गायकवाड सी ओ बहुजन कामगार संघ चेअरमन  निलेश भेगडे सी ओ डी वर्कर्स को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड देहूरोड व्हाईस चेअरमन  प्रमोद मलगेकर सी ओ डी वर्क्स कमिटी देहूरोड.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!