ताज्या घडामोडी

धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर 22 फेब्रुवारी ला होणाऱ्या समाज मोर्चात सहभागी होण्याचे पुणे करांना आवाहन

Spread the love

जय मल्हार आज रविवारी सकाळी११:०० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सारसबाग पुणे येथे समाज बांधवांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याच बरोबरबापूराव सोलानकर यांनी 22 फेब्रुवारी ला होणाऱ्या समाज मोर्चा  बद्दल माहिती देऊन जास्तीत जास्त समाज बांधवांनी येण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी गणेश पुजारी, उज्वल कुमार माने, तुकाराम शेंडगे, नागनाथ सोडगीर, बालाप्रसाद किसवे,संतोष शिंदे,दत्तात्रय बंडगर,संतोष बावधने, निलेश बावधाने, संतोष वरक, संजय वाघमोडे, वैभव बर्गे, सचिन ढेबे,,बालाजी सोलांकर भीम देवकाते, सोमनाथ देवकाते उपस्थित होते.धनगर समाज पुणे सर्व संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!